sickle cell disease day

       World Sickle Cell disease Day

ऑर्लड सिकल सेल डेः  sickle cell disease सिकल सेल रोग म्हणजे काय, आपल्यामध्येही ही लक्षणे दिसत नाहीत


 सिकल सेल   sickle cell disease हा रक्ताशी संबंधित आजार आहे जो शरीराच्या लाल रक्त पेशी (आरबीसी) वर परिणाम करतो आणि सहसा मुलांमध्ये पालकांकडून हा वारसा मिळतो. सिकल सेल sickle cell disease  लक्षण असलेल्या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत.


Sickle cell disease :  संयुक्त राष्ट्रांनी जागतिक स्तरावर 19 जून हा जागतिक सिकलसेल   sickle cell disease    जागृती दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात केली

1994 च्या संयुक्त संस्थानामध्ये झालेल्या  पहाणीत sickle cell disease    हा आजार झालेल्या पुरुषांचे सरासरी वय 42 वर्षे आणि स्त्री रुग्णांचे वय 48 वर्षे आढळून आले. ब्रिटनमधील नुकत्याच केलेल्या पाहणीमध्ये सिकल पेशी रुग्णांचे sickle cell disease सरासरी वय 53-60 वर्षे आढळले आहे. सिकल पेशी आजार झाल्याचे लहानपणी दिसून येते. उष्ण प्रदेशातील सहाराच्या दक्षिणेस रहाणा-या आफ्रिकेमध्ये याचा प्रादुर्भाव अधिक आहे. सिकल पेशी sickle cell disease आजाराच्या  भौगोलिक प्रसारामधील आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मलेरियाचा प्रादुर्भाव जेथे अधिक आहे अशा ठिकाणी सिकल पेशी आजार sickle cell disease प्रामुख्याने आढळला आहे.


  2008 मध्ये, युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने सिकलसेल   sickle cell disease   रोगाचा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न म्हणून ओळखण्यासाठी प्रथमच जागतिक सिकल सेल दिन     sickle cell disease day   साजरा करण्यास सुरवात केली.  यानंतर,


संयुक्त राष्ट्रांनी जागतिक स्तरावर 19 जून हा जागतिक सिकलसेल   sickle cell disease    जागृती दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात केलीसिकल सेल रोग sickle cell disease सामान्यतः आफ्रिका, दक्षिण अमेरिका, कॅरिबियन बेटे, मध्य अमेरिका, सौदी अरेबिया, भारत आणि भूमध्य देशांमध्ये जसे की तुर्की, ग्रीस आणि इटली या भागात राहतात.  वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, दरवर्षी 3 लाखाहून अधिक मुले थॅलेसीमिया आणि सिकलसेल sickle cell disease  रोगासह हिमोग्लोबिन रोगाच्या गंभीर स्वरूपासह जन्मतात.  जगातील सुमारे 5 टक्के लोकसंख्या सिकलसेल       sickle cell disease  आजाराचे निरोगी वाहक आहे.

 sickle cell disease  सिकल सेल रोग म्हणजे काय?

सिकल’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ म्हणजे गवत कापण्याचा विळा किंवा कोयता. ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ हा लाल रक्तपेशींमधील दोषामुळे होणारा आजार आहे.

Sickle Cell disease:
निरोगी माणसाच्या लाल रक्तपेशींचे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली निरीक्षण केल्यास त्यांचा आकार गोलाकार दिसतो. पण सिकल सेल रुग्णाच्या लाल रक्तपेशी विळ्यासारख्या आकाराच्या, वेडय़ावाकडय़ा दिसतात. या दोषाला ‘सिकलिंग गुणधर्म’ असे म्हणतात. निरोगी माणसाच्या आणि सिकल सेल रुग्णाच्या लाल रक्तपेशींचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर शास्त्रज्ञांना सिकल सेल पेशींमधल्या ‘हिमोग्लोबिन’ प्रथिनात दोष आढळून आला. दोष आढळलेल्या हिमोग्लोबिनला ‘सिकलिंग हिमोग्लोबिन’ असे नाव देण्यात आले. या प्रकारच्या हिमोग्लोबिनमुळे लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी होते आणि त्या लवकर फुटतात. त्यामुळे रक्त कमी होते. याच अवस्थेला आपण ‘अ‍ॅनिमिया’ म्हणतो. त्यामुळे या आजाराला ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ असे नाव पडले. हा आजार पूर्णत: आनुवांशिक आहे. कोणत्याही सूक्ष्म जंतू किंवा विषाणूमुळे किंवा पोषक आहार न घेतल्यामुळे sickle cell diseaseहा आजार होत   नाही.

या आजाराचे रुग्ण जगभर सापडता
 सिकल सेल sickle cell disease  हा रक्ताशी संबंधित आजार आहे जो शरीराच्या लाल रक्त पेशी (आरबीसी) वर परिणाम करतो आणि सहसा मुलांमध्ये पालकांकडून हा वारसा मिळतो.  सामान्यत: लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असते परंतु ज्या लोकांना सिकल सेल रोग sickle cell disease होतो.

Sickle Cell disease : बहुतेक हिमोग्लोबिन एस असतो जो असामान्य प्रकारचा हिमोग्लोबिन आहे.  यामुळे लाल रक्तपेशींचे आकार बदलतात आणि ते सिकल शेप (क्रिसेंट शेप) बनतात.  कारण या सिकल-आकाराच्या लाल रक्तपेशी लहान रक्तवाहिन्यांमधून जात नाहीत, शरीरातील त्या भागात फारच कमी रक्त पोहोचते.  जेव्हा सामान्य रक्त शरीराच्या कोणत्याही ऊतींपर्यंत पोहोचत नाही, तेव्हा तो भाग खराब होऊ लागतो.


Sickle Cell disease: रक्ताच्या लाल पेशी Red Blood Cells


 सिकल-आकाराच्या रक्तपेशी असलेल्या व्यक्तीला स्वतःच्या आजाराबद्दल माहिती नसते का?
 ज्याला सिकल सेल रोग   sickle cell disease आहे तो रोगाची लक्षणे दर्शवितो, परंतु सिकल सेल वैशिष्ट्यीकृत व्यक्ती कोणतीही लक्षणे दर्शवित नाही.


sickle cell disease हा  आजार जनुकीय दोषामुळे होत असल्याने तो आनुवंशिक आहे. आई- वडिलांकडून हा आजार sickle cell disease अपत्यांमध्ये येतो. आनुवंशिक शास्त्राच्या नियमांनुसार हा दोष दोन प्रकारांत आढळतो. यातला एक प्रकार म्हणजे ‘सिकल सेल वाहक’ (कॅरिअर) आणि दुसरा म्हणजे ‘सिकल सेल पीडित’ (सफरर). वाहक व्यक्ती ही केवळ आजाराची वाहक असते. या व्यक्तीत sickle cell diseaseआजाराची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत.

Sickle Cell disease: व्यक्तीच्या रक्ताची पयोगशाळेत चाचणी केल्यावर या आजाराचे निदान करता येते. वर उल्लेख केलेला ‘सिकलिंग गुणधर्म’ आजाराच्या वाहक आणि पीडित या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींच्या रक्तात आढळतो.

Sickle cell Disease : सिकलिंग  गुणधर्म ओळखण्यासाठी रक्ताची ‘सोल्युबिलिटी टेस्ट’ उपयुक्त ठरते. पण व्यक्ती वाहक आहे की पीडित, हे ओळखण्यासाठी रक्ताची आणखी एक चाचणी करावी लागते. या चाचणीला ‘इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट’ म्हणतात. सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये सिकल सेल रक्तदोष तपासणी सुविधा उपलब्ध आहे

Sickle Cell Disease : सिकल सेल लक्षण किंवा वैशिष्ट्य ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीस या सिकल सेल जनुकचा त्यांच्या पालकांपैकी एकाकडून वारसा मिळतो परंतु त्याला आजार होत नाही.  अशी व्यक्ती निरोगी आयुष्य जगते.  परंतु जर त्यांच्या जोडीदारामध्येदेखील सिकल सेलचे sickle cell diseaseलक्षण असेल तर त्यांच्या मुलास सिकलसेल sickle cell disease आजाराचा धोका जास्त असतो.

 सिकलसेल आजाराची लक्षणे sickle cell disease symptoms:

Sickle Cell disease: सिकल सेल रोगाची sickle cell disease लक्षणे बाळाच्या जन्माच्या 5 किंवा 6 महिन्यांनंतरच दिसू लागतात किंवा नंतर देखील दिसू शकतात.

 .  या आजाराची सामान्य चिन्हे आणि लक्षणे यांचा समावेश आहे -
Sickle cell disease :शरीरावर वेदना आणि वारंवार बॅक्टेरियाचे संक्रमण, हात पाय दुखणे, अशक्तपणा, दृष्टी समस्या, हाडे नष्ट होणे आणि यौवन किंवा परिपक्व होण्यास विलंब,रक्ताल्पता,अंगात बारीक ताप असणे,लवकर थकवा येणे,कधी कधी सांधे दुखणे,फार काम सहन न होणे,शरीरावर हलकीशी सूज,हलक्‍याशा कामाने श्‍वासोच्छ्वास वाढणे,"प्लिहा'वर सूज असणे,डोळे पिवळसर दिसणे, बाहेर आल्यासारखे वाटणे,कावीळ होणे, इ. लक्षणे आढळतात.
सिकल सेल ऍनिमिया आणि सिकल सेल रोग

आजारपणाच्या भागांमधे, एससीडी ग्रस्त लोकांना बरे वाटते. एससीडी हा अशा परिस्थितींचा समूह आहे ज्यामुळे लाल पेशी सिकल-आकाराचे बनतात. सिकल सेल लक्षण एससीडी किंवा सिकल सेल अनेमियासारखे नाही. सिकल सेल लक्षण म्हणजे आपण एकच सिकल सेल जीन बाळगता, परंतु यामुळे सामान्यत: आजारपण उद्भवत नाही.


 सिकलसेल रोगाचा प्रकार काय आहे?

 सिकलसेल रोगाचे प्रामुख्याने types प्रकार आहे

  1. सिकल हिमोग्लोबिन-सी डिजीज
  2. सिकल बीटा-प्लस थॅलेसिमिया
  3. सिकल बीटा-शून्य थॅलेसीमिया
जग,महाराष्ट्र आणि भारतामधील प्रमाण:
sickle cell disease: आफ्रिका, सौदी अरेबिया आणि भारतात sickle cell diseaseया आजाराचे प्रमाण अधिक आहे. देशात मध्य भारतात sickle cell diseaseयाचे रुग्ण अधिक सापडतात. 
तसेच हा आजार प्रामुख्याने आदिवासी, दलित आणि इतर मागासवर्गीय समाजांमध्ये sickle cell diseaseआढळतो. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील आनुवंशिक गुणदोष विभागाने राज्यातील विविध जाती- जमातींचे या आजारासाठी सर्वेक्षण केले आहे. तसेच नागपूरचे इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी विदर्भातील काही जिल्ह्य़ांचे सर्वेक्षण केले आहे. त्या आधारे नंदुरबारमधील भिल्ल व पावरा आणि गडचिरोलीमधील माडिया, गोंड, परधान या आदिवासी समाजांमध्ये
sickle cell disease सिकल सेलचे प्रमाण सगळ्यांत जास्त असल्याचे दिसून आले आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्य़ांमधल्या दलित समाजातही sickle cell diseaseहा आजार आढळत असल्याचे दिसले आहे.   देशभरात sickle cell disease या आजाराचे सुमारे दहा लाखांहून अधिक रुग्ण असून महाराष्ट्रात त्याचे सुमारे अडीच लाख रुग्ण आहेत.


रुग्णांसाठी डॉक्टर चा सल्ला:


  • रोज फॉलिक अ‍ॅसिड ही व्हिटॅमिनची गोळी घ्यावी. त्यामुळे लाल रक्तपेशी बनवण्यास मदत होते. 
  • नवजात रुग्णांना वयाच्या सहा वर्षांपर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पेनिसिलीन द्या. 
  • अ‍ॅन्टिबायोटिक औषध संसर्गजन्य रोगाच्या बचावासाठी द्या. 
  • भरपूर पाणी प्या.
  •  अति थंडी आणि गरमीपासून स्वत:चा बचाव करा.
  •  शारीरिक कष्ट कमी आणि मानसिक ताण घेऊ नका. 


रोगाबद्दल गैरसमज :

जनावरांचे मांस खाल्ल्याने हा आजार होतो, हा या रोगामागे सर्वांत मोठा गैरसमज आहे. शिवाय रोग्याचे कपडे वापरल्याने, उष्टे खाल्ल्याने, हस्तांदोलन केल्याने, बॅक्टेरिया व्हायरस किंवा फंगस यांचा संसर्ग यापैकी एकाही कारणाने हा रोग होत नाही. हा रोग केवळ जेनेटिक दोषांमुळेच होतो

Sickle cell disease सिकलसेल रोगाचा उपचार:
Sickle Cell Disease जीन थेरपी

 जर या आजाराचे निदान लवकर निदान झाले आणि योग्य वैद्यकीय सेवा मिळाल्यास सिकलसेल रोगाचे sickle cell disease व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जाऊ शकते.  अशा मुलांना जन्मानंतर लवकरच काही लस दिली जाते ज्यात पेनिसिलीन प्रोफिलेक्सिस आणि न्यूमोकोकस बॅक्टेरियाची लस देखील असते.  तसेच फोलिक ऍसिड पूरक.

हा sickle cell diseaseआनुवंशिक आजार असल्यामुळे तो औषधाने बरा होणारा नाही. पण आता वैद्यकीय क्षेत्रात अनेक नवीन शोध लागत आहेत. त्या आधारे पाश्चिमात्य देशांत बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन, जीन थेरपी, स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन अशा आधुनिक उपचारांचा sickle cell disease या आजारावर यशस्वी प्रयोग झालेला आहे. या उपचारांनी हा आजार बरा होऊ शकतो. पण हे उपचार खर्चिक असल्याने देशातील सामान्य नागरिकांना ते परवडणारे नाहीत. sickle cell disease या आजाराच्या लक्षणांची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा या लक्षणांना दूर ठेवण्यासाठी ‘हायड्रॉक्सिल युरिया’सारखी काही औषधे उपलब्ध आहेत. मात्र ही औषधे खूप महागडी आहेत, तसेच ती आयुष्यभर घ्यावी लागतात. काही आयुर्वेदिक औषधे या आजाराच्या लक्षणांना दूर ठेवण्यात उपयुक्त ठरत असल्याचे आयुर्वेद तज्ज्ञांचे मत आहे.


कोणत्याही आजाराला दूर ठेवण्यासाठी घ्यावयाची काळजी:
आजाराचे अचूक निदान, वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला, योग्य औषधोपचार, पोषक आहार, स्वच्छता याबरोबरच मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी योगासने व प्राणायाम यांची जोड दिल्यास या आजाराबरोबरही आयुष्य आनंददायी पद्धतीने जगता येऊ शकते.

गर्भव्यवस्थेतील सिकल ग्रस्तांसाठी:
Sickle Cell disease:
सिकल पेशींचे निदान बहुधा गर्भावस्थेत किंवा जन्माच्या वेळी केले जाते. कुटुंबात या आजाराचा इतिहास असल्यास तुम्हालाही होण्याची शक्यता असते. सिकल पेशींच्या विकृतीचे निदान करण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात.

रक्त पेशींची एकूण संख्येची चाचणी.असामान्य हिमोग्लोबीन तपासण्यासाठी हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस.गुप्त संसर्गाचया विश्लेषणासाठी मूत्र चाचणी.न्यूमोनियाचया विश्लेषणासाठी छातीचा एक्स-रे काढला जातो.रुग्णांच्या वेदना टाळण्यासाठी:

वेदना टाळण्यासाठी तुम्ही मुबलक प्रमाणात पाणी पिणे आणि वातावरणातील बदल टाळावे सुचवले जाते. तीव्र वेदनेपासून आराम मिळण्यासाठी ॲनलजेसिक्स दिले जातात.

सिकलसेल रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला या आजारामुळे आयुष्यभर वैद्यकीय मदतीची आवश्यकता असतेPost a Comment

0 Comments