colonel Ashutosh Sharma|19 Guards|21 Rashtriya Rifles

    colonel Ashutosh Sharma|19 Guards|21 Rashtriya Rifles


   काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे जे जवान शहीद झाले त्यांच्याबरोबर त्यांचे  colonel Ashutosh Sharma|19 Guards|21 Rashtriya Rifles शहीद झाले. मित्रांनो सैन्यात अशा थोडयाफारच घटना आहेत की, एखादा वरिष्ठ अधिकारी शहीद झाला. मागील 5 वर्षात एकही इतका मोठा अधिकारी शहीद झाल्याची एखादीसुदधा घटना घडली नाही. आपल्याला जाट रेजिमेंट चे  ब्रिगेडियर जोगिंदर सिंह बक्षी आणि लेफ्टनंट  कर्नल डेस्मंड हायडे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेतृत्व करत स्वतः फिल्ड वर उतरत आपले कर्तृत्व दाखवून दिले होते.


colonel Ashutosh Sharma|19 Guards|21 Rashtriya Rifles


(सेना पदक) colonel Ashutosh Sharma|19 Guards|21 Rashtriya Rifles

   colonel Ashutosh Sharma|19 Guards|21 Rashtriya Rifles   यांच्या Rashtriya Rifles स्थापनेपासून आर्मी जॉईन करण्याचे स्वप्न होते, त्यासाठी त्यांनी साडे सहा वर्षे प्रयत्न केले. सरतेशेवटी 13 व्या प्रयत्नात  त्यांनी IMA एक्साम पास करून सेना जॉईन केली. त्यांचे कमिशन ब्रिगेड ऑफ गार्डस या रेजिमेंट मध्ये झाले होते. कर्नल सरांचा जन्म उत्तर प्रदेश चा असून त्यांना 12 वर्षाची मुलगी व पत्नी असा परिवार आहे.ब्रिगेडियर सरांचे खरे वृत्तांत त्यांच्या शब्दात
                      शेवटची इच्छा

Aashutosh Sharma Family

colonel Ashutosh Sharma|19 Guards|21 Rashtriya Rifles        त्यांना त्यांचे unit म्हणजे घर आणि त्यातील एकेक जवान त्यांना घरच्या सदस्यांप्रमाणे वागवत. ते संतोष महाडिक सरांसारखे फिल्ड वर स्वतः पेट्रोलिंग करायचे. कर्नल शर्मा यांच्या बटालियन मधले मेजर सूद त्यांना IMA trainning पासून एकमेकांना ओळखायचे ते बेस्ट फ्रेंड होते.

 colonel Ashutosh Sharma|19 Guards|21 Rashtriya Rifles       हे खूप वेळेपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद विरोधी कारवाया हाणून पाडत होते,त्यासाठी दोनदा सेनापदक ने सन्मानित करण्यात आले. त्यांना कसल्याही परिस्थितीत leT कमांडर हवा होता, त्यासाठी त्यांनी कारवाई करत असताना ते अतिरेक्यांना पकडत असताना दहशतवादयांनी ग्रेनेड फोडल्यामुळे शहीद झाले..जाणून घ्या Rashtriya Rifles (RR) बद्दल

 आपण खूप वेळा ऐकतो की, राष्ट्रीय रायफल्स ने कारवाई केली.  तर मग RR ची सुरुवात 1990 च्या काळात झाली राष्ट्रीय रायफल्स दहशतवादी कारवाया विरुद्ध काम करण्यास ओळखली जाते.

Rashtriya Rifles


दहशतवादी हल्ल्यातील सर्व शहीद सैनिक, पोलिसांना विनम्र अभिवादन
जय हिंद जय भारत.

Post a Comment

0 Comments