गो कोरोना ,गो कोरोना घोषणा देणारे रामदास आठवले |Corona go Ramdas Athavale|Ramdas Athavale Ministry

 गो कोरोना ,गो कोरोना घोषणा देणारे रामदास आठवले |Corona go Ramdas Athavale|Ramdas Athavale Ministry


" गो कोरोना ,गो कोरोना "(Corona go) अशा घोषणा देताना आपल्याला मागे व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये रिपब्लिकन नेते रामदास आठवले या घोषणा देताना दिसत होते. नेहमीच  वादग्रस्त  वक्तव्यामुळे  प्रसिद्धी झोतात झळकणारे नेते म्हणून यांचा उल्लेख होत असतो. ते सध्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री (Ramdas Athavale Social justice Ministry) केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत आपल्याला रामदास आठवले काही महत्वाच्या गोष्टीमुळे आपण बोलणार आहोत.


Corona go Ramdas Athavale     रामदास आठवले (Ramdas Athavale) यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील त्यांचा जन्म अत्यंत व प्रतिकृती कुटुंबात झाला त्यांना लहानपणी नाटकात प्रचंड आवड होती. त्यांनी नाटकात कमदेखील केले आहे.त्यांची आवडती भूमिका गब्बर शेर ही भूमिका होती त्यांनी चला-हवा-येऊ-द्या त्याला भेट दिल्यावर त्यामध्ये देखील असेच पात्र साकारले होते, ह्या गोष्टीला दोन वर्षे दोन-तीन वर्षे झाली असतील. नामांतराच्या चळवळीने नंतर त्यांना प्रचंड प्रसिद्धी आली त्यांनी शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय सामाजिक न्याय मंत्री या पदावर काम देखील केले आहे. तिथून त्यांच्या राजकीय कारकीर्दीत महत्वपूर्ण वळण घेतले. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की ,त्यांच्या जवळ फक्त साधा पेन देखील नव्हता ,इतके त्या काळात वाईट परिस्थिती होती त्यांची. त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना सही करण्यासाठी पेन मुख्यमंत्र्याकडून घेतला होता.

    त्याबद्दल एक मात्र गोष्टी आहे की बिहारचे नेते रामविलास पासवान आणि रामदास आठवले यांची कोणतेही सरकार असू दे मंत्रीपद कन्फर्म असते. राजकीय पक्षांना यांचादेखील फायदा होत असतो अजून देखील रामदास आठवले यांच्यामागे मोठ्या प्रमाणात दलित समाज आहे, किंबहुना भीमा कोरेगाव सारखे गंभीर प्रकरणानंतर देखील.राजकीय कारकीर्द : Ramdas Athavale


रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी कारकीर्द खरीतर सिध्दार्थ महाविद्यालयापासून सुरू होते. ते त्या काळातील अन्याय अत्याचार विरोधात लढणारे नेते होते. जेव्हा दलित पँथर उभी केली नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांच्या पुढाकाराने परंतु नंतर त्या दोघात ताटातूट होऊन पँथर ची चळवळ बंद पडण्याची परिस्थिती असतानाच रामदास आठवले, ज वि पवार, भाई संगारे यांच्या पुढाकारात ही चळवळ चालू ठेवण्यात आली.नंतर रामदास आठवले यांनी अखिल भारतीय स्तरावर भारतीय दलित पँथर ची स्थापना केली. रामदास आठवले यांनी प्रमुख भूमिका नामांतर लढ्यात घेतली होती. त्यानंतर त्यांना शरद पवार साहेबांनी युती मध्ये सहभागी करून घेतले ते CM असताना आठवले सर मंत्रिमंडळात समाज कल्याण मंत्री होते खरंतर तेथूनच त्यांचा सत्तेतील राजकीय प्रवास चालू झाला.त्यांनतर ते मुंबई लोकसभा (ईशान्य इ. काही माहीत नाही) खासदार म्हणून निवडून आले. त्यांनतर पंढरपूर मधून एकदा लोकसभा खासदार राहीले. 2003 च्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या कडून शिवशक्ती भीमशक्ती च्या प्रयोग करण्याचा विचार केला गेला. 

त्यांचा शिर्डी लोकसभेतून पराभव झाला व मग 2014 च्या सेना भाजप रिपब्लिकन अशी युती करत त्यांनी परत सत्तेत सहभाग घेतला व त्यांना सामाजिक न्याय राज्य मंत्री पद देण्यात आले. तसेच राज्यसभेत खासदार म्हणून निवडण्यात आले. त्यांच्या पक्षाला राज्य मंत्रीमंडळामध्ये दोन कॅबिनेट पदे देण्यात आली.आणि परत त्यांना 2019 साली ही तेच मंत्रिपद देण्यात आले आहे.

   साहेबांची एक गोष्ट आवर्जून सांगायची सांगावीशी वाटते की त्यांनी तिसरी आघाडी कधी ह्या नावाचा प्रयोग केला होता की , समाजवादी पक्ष, स्वाभिमानी पक्ष, प्रहार जनसंघटना इत्यादी संघटनेला एकत्रित करून रिडालोस नावाची आघाडी. त्यांनी बनवली होती ,परंतु त्या आघाडीला हवे तितके यश मिळू शकले नाही.कारण त्या वेळच्या निवडणुकीत स्वाभिमानीचे दोन आमदार, जनसंघटनेचे आमदार असे मिळून दहा बारा आमदार निवडून आले.


कौटुंबिक पार्श्वभूमी :---


रामदास आठवले यांचा नेहमीच आंतरजातीय विवाहास पाठिंबा होता. त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले सांगली जिल्ह्यातील असून त्या सुद्धा प्रमाण कुटुंबातील आहेत. यांच्या मुलाचे नाव जित आठवले आहे. त्यांचे पुत्र आगामी सिनेमात झळकणार आहेत.

   त्यांच्या पत्नी रिपब्लिकन महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अस असे सांगितले जाते की, त्यांची प्रथम भेट एका हॉटेलमध्ये झाली होती आणि प्रथम भेटीतच लग्नाला संमती दिली होती.

Post a Comment

0 Comments