Babasaheb Ambedkar Jayanti| Babasaheb Ambedkar Vinamra Abhivadan|Babasaheb Ambedkar marathi Information

Babasaheb Ambedkar Jayanti|  Babasaheb Ambedkar Vinamra Abhivadan|Babasaheb Ambedkar marathi InformationBabasaheb Ambedkar Jayanti

उद्या 14 एप्रिल म्हणजेच बाबासाहेबांची(Dr.Babasaheb Ambedkar Jayanti) जयंती. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जी व्यक्ती ती पुर्णतः महात्मा गांधी, नेहरू यांच्या उलट विचार करणारे महामानव म्हणजे विशेषतः पोशाख म्हणजे सूट बूट टाय मधील माणूस. बाबासाहेब सुटबुट घालून उच्च विचारसरणी बाळगणारे महामानव पण इथे प्रश्न हा आहे की, बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संस्कृती मधील नाते, तर तुम्हांला माहीतच असेल बाबासाहेब (Babasaheb Ambedkar) ते एक प्रखर राष्ट्रभक्त होते. त्यांनी खूप अन्याय अत्याचार सहन केला पण कधीही देशाबद्दल चा अभिमान किंचित ही ढवळू देणार नाही नाहीतर आजकालचे शहाणे थोडं काही झालं तर देशसोडून जाण्याच्या विचारात असतात, देशविरोधी घोषणा वगैरे देत असतात असो;


Babasaheb Ambedkar marathi Information:-

        बाबासाहेबांच्या पत्नी आ. माईसाहेब रमाबाई ह्या जुन्या विचारसरणी बाळगणाऱ्या होत्या. त्या खूप समजूतदार आणि शहाणी व्यक्ती होत्या. पण बाबासाहेब जेव्हा विलायतेला होते आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतरही जेव्हा बाबासाहेब भारतात वकिली सुरू केली तरीही रमाबाईंनी आपली पेहराव सोडला नाही त्या कायम कपाळावर कुंकू आणि हातात बांगडी आणि साडी अशा पेहरावात असायच्या. यावरून बाबासाहेबांच्या कुटुंबीयांचे देशावरील व संस्कृती वरील निष्ठा दिसून येईल.

      परवा मी बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे हे पुस्तक वाचत बसलेलो तर त्या मध्ये असे आढळून आले की, बाबासाहेबांनी अस्पृश्यता निवारण काळात देशांतर, नामांतर की धर्मांतर अशा तीन पर्यायांचा विचार केला होता परंतु त्यांनी देशांतर या शब्दाचा किंचित देखील विचार केला नाही. तर आपल्या बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली तर त्यामध्ये भारतीय संस्कृती मधील बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि भारतीय संस्कृती वरील निष्ठा दिसून आली त्यांनी देशातील संस्कृती चा सार्थ अभिमान होता.

     बाबासाहेबांना सैन्याचे लहानपणापासून आकर्षण होते कारण त्यांचे घराणेच लष्करात कार्यरत आले ,अगदी शिवाजी महाराज ते ब्रिटिश लष्करात होते. बाबासाहेबांनी वेळोवेळी तरुणांनी लष्करात भरती होऊन देशाची सेवा करावी असे आव्हान देखील केले होते. किंबहुना भारतीय राज्यघटनेत असेदेखील कलम ठेवले आहे की जेव्हा गरज भासेल तेव्हा सैन्यात जबरदस्ती भरती केली जावी.

   बाबासाहेबांनी(Babasaheb Ambedkar) द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकात रुपयाच्या प्रश्नाबद्दल त्यांनी reserve bank of india  चा मसुदा लिहून ठेवला होता. ती बँक कशी असावी, फंड ,योजना कशा असाव्यात याप्रकराच माहिती लिहून ठेवली होती. तिचा फायदा आजदेखील देशाला उत्तमरीत्या होतो

🇮🇳अशा थोर राष्ट्रपुरुषालाBabasaheb Ambedkar Jayanti निमित्त  Babasaheb Ambedkar  Vinamra Abhivadan विनम्र अभिवाद🇮🇳अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळकेपुरस्कारजाहीर


Post a Comment

0 Comments