Artificial Intelligence information in Marathi|Artificial Intelligence Marathi

Artificial Intelligence information in Marathi|Artificial Intelligence Marathi


Artificial Intelligence Information In Marathi


Artificial Intelligence information in Marathi :-


        आर्टिफिशिअल इंटेलिजन्स(Artificial Intelligence) म्हणजे मानवासारखे दिसणारे व कार्य करणारे रोबोटिक्स सिस्टम जे कम्प्युटर प्रोग्राम साठी वापरली जाते. याद्वारे अशा समस्यांचा उपाय सुचवला जातो जे सामान्य माणूस करू शकत नाही. जसे की एखादे फोटो बघून त्या बद्दल माहिती सांगणे म्हणजेच कम्प्युटरला उदाहरणातून शिकण्यासाठी सांगणे यासाठी खूप सारे अल्गोरिदम जोडले जातात जेणेकरून कम्प्युटर चांगला अनुमान लावू शकेल.
         
         आर्थर सॅम्युअल नावाच्या अमेरिकन कम्प्युटर वैज्ञानिकाने सर्वात प्रथम 1959 मध्ये मशीन लर्निंग बद्दल सांगितलं होतं. त्यांन सांगितलं की कम्प्युटरला कोणतेही खास प्रोग्राम शिवाय मशीन लर्निंग द्वारा अशा प्रकारे बनवले जाऊ शकते की तो स्वतःहून निर्णय घेऊ शकतो. खरंतर मशीन लर्निंग मध्ये अल्गोरिदम च्या द्वारा कम्प्युटरमध्ये टाकल्या गेलेल्या डेटा ला समजतो आणि त्या आधारावर निर्णय घेतो.

           तुम्ही यू ट्युब वापरता, यूट्यूबवर अनेक व्हिडिओ पाहता. तर  व्हिडिओ पाहताना त्या व्हिडिओ सारख्या दुसऱ्या व्हिडिओ  युट्युब कडून आपल्याला सुझाव म्हणून दाखवल्या जातात. खरंतर हे सुझाव आपण शोधलेल्या व्हिडिओच्या आधारावर येतात जी मशीन लर्निंग ची कमाल आहे.

            स्मार्ट फोन, I Phone तसेच अनेक कम्प्युटर सिस्टम मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता खूप वापर होत आहे. आता Windows 10 मध्ये Cortana आणि Sirri आपल्याला मदत करायला तयार असतात आणि GPS सिस्टिम च्या माध्यमाने लांब प्रवास किंवा ड्रायव्हिंगच्या द्वारा योग्य ठिकाणी पोहोचता येते हेदेखील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ची कमाल आहे.

             काही काम अशी आहेत जी फक्त आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्यानेच केली जाऊ शकतात जसे की अंतरिक्ष स्टेशनची निर्मिती, चंद्र, व मंगल मिशन. खोल समुद्रामध्ये प्राकृतिक गॅस, पेट्रोलियम व खनिजे व अन्य प्रकारच्या संशोधनांचा शोध लावण्यासाठी AI चा उपयोग होतो.

भारतात वाढती Artificial intelligence ची आवश्यकता:- Artificial Intelligence information in Marathi 
       
Artificial Intelligence Information In Marathi


              भारतात AI च्या  वाढत्या आवश्यकता तसेच रोजच्या जीवनातील शैलींपासून रोजगार, व्यवसाय, विज्ञान, टेक्नॉलॉजी, अभियांत्रिकी या सर्व क्षेत्रांमध्ये टेक्नॉलॉजीच्या वापरावर अधिक आवश्यकता वाढत आहे. विशेष करून 4.0 औद्योगिक क्रांति तसेच सामाजिक आर्थिक विकासाच्या नजरेत त्याची उपयोगिता खूप वाढली आहे.


Artificial Intelligence ROBOTICS


               रोबोटिक्स, वर्च्युअल रिअल्टी क्लाऊड टेक्नॉलॉजी, बिग डेटा मशीन लर्निंग इत्यादी अनेक टेक्नॉलॉजी सोबत मिळून भारतात चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उच्च स्वप्नांना प्राप्त करण्यासाठी खूप उपयोगी व निर्णायक भूमिका करू शकेल. भारतात वैद्यकीय, स्वास्थ्य, शिक्षा, संचार, वाहतूक, शेती, आपत्ती व्यवस्थापन, इंजीनियरिंग इत्यादीमध्ये असा कोणताही क्षेत्र नाही ज्यामध्ये AI चा वापर केला जात नाही.

                भारताला जर अंतरिक्ष टेक्नॉलॉजी क्षेत्रात आपली विशेष ताकद वाढवायची असेल तर या क्षेत्रांमध्ये AI चा वापर करावा लागेल. ही टेक्नॉलॉजी मानवा सोबतमानवरहित दोन्ही प्रकारच्या अवकाश अभियानांमध्ये विशेष करून उपयोगी आहे. शासन प्रशासन आणि न्यायिक प्रणालीला आणखीन दुरुस्त, गतीशील, गुणवत्तापूर्ण, जिम्मेदार बनविण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो.

भारत सरकार द्वारा केले जाणारे प्रयत्न:- Artificial Intelligence information in Marathi 

Artificial Intelligence Marathi


                 भारत सरकार द्वारा AI चा उपयोग विकास कार्यांना वाढीव देण्यासाठी, निती आयोगाला मुख्य भूमिकेच्या रूपात निवडले गेले आहे. निती आयोग राष्ट्रीय डाटा आणि analytics पोर्टलच्या सोबत यावर राष्ट्रीय कार्यनिती  विकसित करत आहे.

                  आपल्या रणनिती प्रमाणे निती आयोग इंटेल आणि टीआयएफआर आधारित शोध परीयोजनांच्या विकासासाठी (इंटरनॅशनल सेंटर फॉर transformatic  आर्टिफिशिअल इंटेलिजन्स - ICTAI) ची स्थापना करणार आहे.या केंद्राची स्थापना बंगलोरमध्ये केली जाईल. या केंद्राद्वारा विकसित ज्ञान, कौशल्य तसेच सर्वोत्तम टेक्नॉलॉजीचा उपयोग निती आयोगद्वारा पूर्ण देशात स्थापित होणाऱ्या आयसीटी केंद्रांच्या निर्माणासाठी केला जाईल.


Artificial Intelligence information in Marathi

  ICTAI चे मुख्य ध्येय:-
1. एप्लीकेशन वर आधारित शोध कार यांना प्रोत्साहन देण्यासाठी AI चा विकास करणे.
2. वैद्यकीय, आरोग्य, कृषी, स्मार्ट सिटी व गतिशीलता क्षेत्रात आधारित टेक्नॉलॉजीचा विकास.
3. सूचना, प्रौद्योगिकी यांच्याशी संबंधित नितींचा विकास करणे व मानकांना विकसित करणे.
4. प्रशासन, मूलभूत अनुसंधान, गणना व सेवा विकास यांसारख्या क्षेत्रात परिक्षण व संशोधन करणे.    


ISRO

                इस्त्रो द्वारा उपग्रहांच्या निर्माणासाठी व परीक्षणापासून ते संख्यांचा विश्लेषण या सर्वांमध्ये AI चा उपयोग वाढवण्याची प्रक्रिया चालू आहे. चंद्रयान 2गगनयान यासारख्या भावी मिशनमध्ये टेक्नॉलॉजीवाले रोव्हर, रोबोट यांचा उपयोग करणे, याव्यतिरिक्त डेटा केंद्रांमध्ये रोबोटिक्स चा वापर वाढविण्याची योजना आहे. AI चा विशेष फायदा रिमोट सेन्सिंग उपग्रहांपासून मिळणाऱ्या आकड्यांच्या विश्लेषणासाठी सुद्धा मिळेल. याचबरोबर नैसर्गिक आपत्तींची माहिती, शेतीची निगराणी यांसारख्या महत्त्वपूर्ण कामांना चांगल्या प्रकारे केले जाऊ शकते.
              केंद्रीय जल संसाधन मंत्रालय अधीन केंद्रीय जल आयोग द्वारा गूगल सोबत पूर नियंत्रण बद्दल एक समझोता सुद्धा केला गेला आहे. राष्ट्रीय स्तरावर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कार्यक्रमाची रुपरेखा बनविण्यासाठी निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवली केली आहे. बजेटमध्ये सरकार द्वारा 5th Generation Technology  स्टार्टअप साठी जवळजवळ 480 मिलीयन डॉलर्स (3360 करोड रुपये) चा प्रावधान केला गेला आहे ज्यामध्ये AI, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, 3-D प्रिंटींग याचबरोबर ब्लॉकचेन सामील आहे. याव्यतिरिक्त सरकारद्वारा टेक्नॉलॉजीवर आधारित रोबोटिक्स डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, डिजिटल मार्केटिंग, बिग डेटा इंटेलिजन्स, Quantum कम्युनिकेशन क्षेत्रांमध्ये विकास, शिक्षण-प्रशिक्षण, मानव संसाधन व कौशल्य विकासात वाढीव देण्यासाठी प्रयास केले जात आहेत.विज्ञान शाप की वरदान?

Post a Comment

0 Comments