Share Market Mahiti In Marathi|Shear Market Marathi Information


Share Market Mahiti In Marathi|Shear Market Marathi Information


               शेअर मार्केट म्हणजे नेमकं असत तरी काय हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो . शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करायला खूप लोक इच्छुक असतात परंतु याबद्दल चुकीच्या किंवा अपुऱ्या माहितीमुळे ते या गोष्टींमध्ये पडत नाहीत. शेअर मार्केट मध्ये रिस्क आहे पण त्यातून मिळणार  नफा हा त्याच्या कित्येक पटीने अधिक असतो त्यामुळे जरी रिस्क असली तरी इन्वेस्टर्स नेहमी गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात . परंतु अपुऱ्या माहितीशिवाय शेअर मार्केट मध्ये उतरणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. शेअर मार्केटला काही लोक जुगार असं देखील म्हणतात पण माझ्या मते तो एक बुद्धीचा खेळ आहे. या खेळात कोणीही उतरू शकतो व पैसे कमवू शकतो.


Share Market Mahiti In Marathi|Shear Market Marathi Information:- 


1. BOMBAY STOCK EXCHANGE (BSE)
         बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची स्थापना प्रेमचंद रॉयचंद यांनी केली होती ते  १९व्या शतकातील एक उद्योजक होते. प्रेमचंदजी नेटिव्ह शेअर अँड ब्रोकर संस्थेचे संस्थापक देखील होते. त्यांनी स्टॉक ब्रोकिंग व्यवसायात चांगलाच नफा कमावला आणि ते कॉटन किंग, बुलियन किंगबिग बुल म्हणून ओळखलेजाऊ लागले. 

BSEला आता दलाल स्ट्रीट चे रूप मिळाले आहे. अगोदर असे नव्हते १८५० च्या दशकाच्या सुरवातीला स्टॉक मार्केट च्या बैठकीचे ठिकाण टाउनहॉलच्या समोर वटवृक्षा  खाली नैसर्गिक वातावरणात होते. जिथे आता हॉर्निमन सर्कल आहे. 


             बॉम्बे स्टॉक एक्सचेंज  हे आशियातील  सर्वात  जुने स्टॉक एक्सचेंज आहे. ३१ AUGUST १८४७ रोजी BSE Securities कॉन्ट्रॅक्ट रेगुलेशन ऍक्ट अंतर्गत भारत सरकार ला  मिळालेला पहिला  स्टॉक मार्केट बनला. BSE सप्टेंबर २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या टिकाऊ स्टॉक Exchange उपक्रमाचा भागीदार देखील आहे.


2.NATIONAL STOCK EXCHANGE (NSE)

               
             National stock exchange ची स्थापना १९९२ मध्ये डिमटेरिलाइज्ड  इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज  म्हणून करण्यात आली. विक्रम लिमये हे NSE चे व्यस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.


National Stock exchange चे ऐकूण बाजार भांडवल $२. २७ trillion US डॉलर एवढे आहे. १९९६ मध्ये NSE ने निफ्टी इंडेक्स निर्देशांक लाँच केला. 

Share Market Mahiti In Marathi:-

शेअर मार्केट किंवा शेअर म्हणजे नेमके काय ?शेअर म्हणजे कंपनीच्या मालमत्तेवर आणि नफ्या मध्ये आपली हिस्सेदारी.  
  पण जर का कंपनीला तोटा झाला तर मग आपला सुद्धा तोटा नक्कीच . 

             कोणता हि धंधा सुरु करायचा म्हणजे कॅपिटल अमाऊंट तर लागणारच आणि नव्याने व्यवहार सुरु करण्यासाठी भांडवलाची  निर्मिती कोणतीही कंपनि २ मार्गांनीच  करू शकते. एक म्हणजे आपल्या शेअर्सची विक्री करून आणि दुसरं म्हणजे कर्ज घेऊन. शेअर विकून जी रक्कम कंपनीकडे जमा होते तिला कंपनीचे "शेअर भांडवल"असे म्हटले जाते.Shear Market Marathi Information:-

शेअर बाजारात उतरताना आपल्याला ३ गोष्टी माहित हव्यात  ... 

१. चांगले शेअर कोणते ?

२. शेअर्स च्या किमती केव्हा उतरतात ?

३. शेअर्सच्या किमती केव्हा चढतात ? 
आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावे?
   
              शेअर मार्केट मध्ये काही लोक आपल्या आयुष्याची कमाई देखील लावत असतात त्यामुळे एखाद्या नवऱ्या मुलीची जितक्या बारकाईने चौकशी केली जाते. त्यापेक्षाहि बारकाईने संबंधित कंपनीची चौकशी करायला हवी. आजकाल  इंटरनेट युजर्सची संख्या एवढी वाढली आहे कि जवळ जवळ सर्वसामान्य माणूस देखील इंटरनेट यूजर झाला आहे. त्यामुळे हि माहिती घरबसल्या काही तासातहि इंटरनेटवर तुम्हाला मिळवता येईल. याचा फायदा म्हणजे अभ्यास करून घेतलेला निर्णय कधीही चुकीचा ठरत नाही. त्यामुळे तुम्हाला चुकीच्या निर्णयाचा फटका बसणार नाही. असे देखील म्हटले जाते कि वाचन हे कधीही वाया जात नाही उलट जेवढे वाचन कराल  तेवढेच तुमचे ज्ञान वाढेल व संपत्ती सुद्धा वाढेल. 


Forbes India - Mukesh Ambani India's Richest Pearson 'फोर्ब्स' इंडिया च्या यादीत मुकेश अंबानी जगात ९ व्या स्थानी
            हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा 
       तुम्हाला आमची माहिती कशी वाटली
 ते आम्हाला नक्की कळवा. 

Post a Comment

0 Comments