Ghari Basun job - jobs in marathi (Jobs from home) Data Entry Jobs

 Ghari Basun job - jobs in marathi (Jobs from home) Data Entry Jobs 


              आधुनिक जगात माणसाला नोकरी , उद्योगधंद्याशिवाय पर्याय नाही कारण माणसाच्या गरजा वाढतच आहेत. हल्लीच्या युगात मुलांच्या शिक्षणापासून ते कोणी आजारी पडला तरी पैशांची  गरज भासते तसेच बँक बॅलन्स असणे महत्त्वाचे असते  कारण माणसाला  कधीही  पैशांची गरज भासते. तुम्ही सरकारी जॉब म्हटलं तर डिफेन्स,बँकेत, शिक्षक, पोलीस इ. ऐकूनच असाल तसेच  private जॉब म्हटलं तर एखाद्या भले मोठी पगाराची नोकरी असे ऐकलेच असेल पण कधी कमी तासाचे जॉब बद्दल कधी ऐकलेत का ? नसेल ऐकले पण बसून म्हणजे बैठे उदरनिर्वाह करण्याचे जॉब्स(Jobs) बद्दल या सदरात मी माहिती देणार आहे .


Job in marathi


1. शिक्षकपूर्वीच्या काळी म्हणे 7 वी पास वर शिक्षकाची नोकरी भेटायची पण बदलत्या काळानुसार स्वरूप पण बदलले. सातवीनंतर दहावीनंतर डायरेक्ट DEd BEd वर नोकरी लागायची पण आता त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते

पात्रता         :  पदवी बरोबर DEd BEd
प्रवेश परीक्षा : Teacher Eligibility Test
पगार           :  अंदाजे 32 ते 37 हजार


2.प्राध्यापकप्राध्यापकासाठी हल्ली पोस्ट graduation असावे लागते. तसेच ज्युनिअर कॉलेज साठी SET आणि सिनियर कॉलेज ला NET Qualify असावे लागते. कॉलेज च्या प्राध्यापकांना Class 1 चा पे असतो.

पात्रता            : Post Graduation
प्रवेश परीक्षा    :NET SET
पगार              :60,000 approximately . 3.Data Entry Jobs (Ghari Basun job)
बदलत्या काळानुसार जॉब स्वरूप देखील बदलले आहे. पण डेटा एन्ट्री जॉब्स मध्ये तुम्हाला घरबसल्या पैसे कमवू शकता त्यासाठी गूगल वर search करा की Data Entry jobs in india .


4. स्पर्धा परीक्षा : 
या परीक्षेचे खूप प्रकार आहेत म्हणजे  SSC, CDS,UPSC, MPSC,CAPF


 A. SSC ( Staff selection commission )

     ही परीक्षा केंद्र सरकारमार्फत घेण्यात येते.
     या परीक्षेचे प्रकार :-


 • SSC Combined Graduate Level Examination (SSC CGL)
 • SSC Combined Higher Secondary Level Exam (SSC CHSL)
 • Junior Engineer
 • Junior Hindi Translator 
 • SSC GD Constable
 • SSC Multitasking Staff Selection Post
 • SI (Central Police Organization)
 • Stenographer C & D

यासाठी SSC च्या संकेतस्थळ भेट देऊ शकता.
पात्रता: Graduation
पगार :44900 to 142400


B.  UPSC :-

    केंद्र सरकारमार्फत घेण्यात येते.
    परीक्षेसाठी पदे :-


 1. Indian Administrative Service (IAS)
 2. Indian Police Service(IPS)Central Services (Group A)
 3. Indian Foreign Service (IFS)
 4. Indian P&T Accounts and Finance Service (IP&TAFS)
 5. Indian Audit and Accounts Service (IA&AS)
 6. Indian Civil Accounts Service (ICAS)
 7. Indian Corporate Law Service (ICLS)
 8. Indian Defence Accounts Service (IDAS)
 9. Indian Defence Estates Service (IDES)
 10. Indian Information Service (IIS)
 11. Indian Ordnance Factories Service (IOFS)
 12. Indian Postal Service (IPoS)
 13. Indian Railway Accounts Service (IRAS)
 14. Indian Railway Personnel Service (IRPS)
 15. Indian Railway Traffic Service (IRTS)
 16. Indian Revenue Service (IRS-IT)
 17. Indian Revenue Service (IRS-C&CE)
 18. Indian Trade Service (ITrS)
 19. Railway Protection Force (RPF)
 20. Group B 
 21. ServicesArmed Forces Headquarters Civil Services (AFHCS)Delhi, Andaman and Nicobar Islands Civil Service (DANICS)Delhi, Andaman and Nicobar Islands Police Service (DANIPS) Pondicherry Civil Service (PCS)Pondicherry Police Service.


C.  Mpsc साठी चे पदे 
        महाराष्ट्र सरकारतर्फे भरली जातात.


1. राज्यसेवा परीक्षा :

राज्य शासनातील गट अ व ब संवर्गातील पद भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते.

परीक्षेमार्फत भरली जाणारी पदे :

गट-अ

Deputy Collector, Deputy Superintendent of Police (DySP), Assistant Commissioner of Police (ACP), Sub-registrar Cooperative Societies, Deputy Chief Executive Officer, Block Development Officer (BDO), Tahsildar, DeskOfficer, Assistant Regional Transport Officer (ARTO), M.F.A.S (Maharashtra Finance & Account Service), Chief Officer (Nagarpalika) ( I & II), Assistant Commissioner of Sales Tax, Mantralaya Section Officer.

गट-ब


Taluka Inspector of Land Records (TILR)Naib Tahsildar

पोलिस उपनिरीक्षक (PSI) / सहाय्यक (ASST) / विक्रीकर निरीक्षक (STI) गट - क

Food inspector


स्पर्धा परीक्षांबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा 👇

5. उद्योगधंदे :-एखादे दुकान किंवा व्यवसाय चालू करताना सुरुवातीला त्रास वाटतो परंतु कालांतराने माणसे वगैरे कामाला ठेवून सुद्धा Business चालवू शकतो वाढवता येते
पात्रता काही पण नाही.

Post a Comment

0 Comments