Alia Bhatt Mahiti|आशियातील सर्वात सुंदर महिला


Alia Bhatt Mahiti|आशियातील सर्वात सुंदर महिला


Alia Bhatt


Alia Bhatt Mahiti :-

आलिया भट्ट ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. पण आपल्याला हे माहित नसेल कि तिच्याकडे यूके(UK) या देशाचे नागरिकत्व आहे. करण जोहरच्या रोमँटिक-कॉमेडी फिल्म स्टुडंट ऑफ दी इयर (२०१२) या चित्रपटाद्वारे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने इम्तियाज अलीच्या हायवे आणि टू स्टेट्स आणि हम्प्टी शर्माच्या दुल्हनिया चित्रपटात भूमिका केली. बॉलिवूडमधील अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले.         स्टुडंट ऑफ  दि  इयर मधून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलेल्या नुकत्याच राझी आणि गली बॉय चित्रपटामधून जरा हटके भूमिका करत  चित्रपटात आपल्या अभिनयाच्या जोरावर Bollywood मधील टॉप च्या अभिनेत्रीत नाव असलेली आपली लाडकी आलिया भटने नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात आशिया खंडातील सर्वात सेक्सी महिलेचा मान पटकवला आहे... अभिनंदन

           आलिया सध्या RRR या दाक्षिणात्य चित्रपटातील चित्रीकरणात व्यस्त आहे या चित्रपटात प्रमुख भूमिका रामचरण, N T Rama Rao, तसेच अजय देवगण देखील आहे...    आलिया चे सध्या सोशल मीडियावर रणबीर कपूर  सोबत चे चित्रे viral होत असून त्यांच्या affair च्या चर्चा होताना दिसत आहेत. लवकरच ते लग्नाच्या बंधनात अडकतील..

 विशेष म्हणजे नुकताच झालेला  मिस युनिव्हर्स किताब आफ्रिकेतील जोजिबिनी टूंजी हिने पटकावला असून ती वर्णाने "कृष्णवर्णीय" आहे यावरून एक गोष्ट नक्की कळते..
की "सौंदर्य हे चेहऱ्यावर नसून पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असते".


Post a Comment

0 Comments